Saturday, April 29, 2017


                     CELEBRATION OF NICE IDEA 

ON 28 APRIL 2017   IN OUR M.M.A.K.DASAI SCHOOL ONE SPECIAL
CELEBRATION TOOK PLACE .THAT WAS THE CELEBRATION  TO
CONGRATULATE OUR STUDENTS  WHO  TOOK  PART  IN                      
ENGLISH SPEAKING COURSE  AND THEIR ENGLISH TEACHERS  
WHO GUIDED THEM . (   HOD  MRS PILANKAR. MR.GARDI, MRS 
SAWANT)


              OUR H.M. MR. MANIYAR  M.N. STARTED  SUCH  A NEW  CREATIVE  IDEA THAT  MOTIVATED OUR TEACHERS AND STUDENTS THAT MADE MAGICAL RESPONCE. STUDENTS PLAYED ONE  BEAUTIFUL DRAMA BEFORE THEM IN ENGLISH. AND THEY SUNG A VERY NICE SONG.  

Thursday, April 13, 2017

                                            डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांना                                        विनम्र अभिवादन
     डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक चळवळीत  'माणूस हा केंद्रबिंदू मानला.माणसाच्या गुणांची पूजा व्हावी असे त्यांचे मत होते    भारतीय समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून अखंड प्रयत्न  केले. अशा महामानवाला मानाचा  मुजरा .





Thursday, April 6, 2017


मराठा मंदिरचे आद्य संस्थापक बाबासाहेब गावडे यांची  जयंती 4 एप्रिल 2017 रोजी म.म. अ.के देसाई हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात  साजरी






 मराठा मंदिरचे आद्य संस्थापक बाबासाहेब गावडे यांची  जयंती 4 एप्रिल 2017 रोजी म.म. अ.के देसाई हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात  साजरी झाली .  प्रथम दीपप्रज्वलन करण्यात आले  नंतर  आद्य संस्थापक बाबासाहेब गावडे   व   माता सरस्वती यांच्या प्रतिमेला  प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मनियार सर  यांनी पुष्पहार अर्पण केला.
                त्यानंतर विज्ञानरंजनपरीक्षा ,बालिकादिनानिमित्त  झालेली " सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिककार्य ",  ही    निबंध स्पर्धा ,हिंदी पंधरवडा साजरा करताना घेतलेल्या विविध स्पर्धा , स्काऊट मार्फत घेण्यात आलेली         "खरी  कमाई " ही स्पर्धा यांच्या बक्षिसांचे वितरण  मुख्याध्यापक श्री. मनियार सर  यांनी केले. त्यानंतर जेष्ठ शिक्षिका सौ.मंद्रूपकर यांनी शाळेला मिळालेली प्रशस्तीपत्रके  प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मनियार सर यांच्याकडे सुपूर्त केली.
      नंतर सौ. सावंत यांनी कर्मयोगी बाबासाहेब गावडे यांच्या जीवनपट मुलांना आपल्या ओघवत्या वक्तृत्वात सांगितला.शेवटी आपल्या अध्यक्षीयभाषणात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मनियार सर यांनी आपल्या          विद्यार्थीदशेत   त्यांना आद्य संस्थापक बाबासाहेब गावडे यांची  झालेली प्रत्यक्ष भेट ही त्यांच्या जीवनाचा                     "TURNING POINT " कशी  बनली हे सांगितले .
                     या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री गार्डी  यांनी केले.या कार्यक्रमासाठी म.म.अ.के देसाई हायस्कूलचे सर्व शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार  श्री गावखडकर  यांनी मानले.
प्रशालेचे मुख्याध्यापक  श्री.मनियार सर कर्मयोगी बाबासाहेब  गावडे यांची महती वर्णन करताना