डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक चळवळीत 'माणूस हा केंद्रबिंदू मानला.माणसाच्या गुणांची पूजा व्हावी असे त्यांचे मत होते भारतीय समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून अखंड प्रयत्न केले. अशा महामानवाला मानाचा मुजरा .

No comments:
Post a Comment